Raj Thackeray दाखवून दिले त्यांच्याशी धोखा करणाऱ्यांचे काय होते. | MNS & SHIV SENA Latest News

2021-09-13 0

मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकां विरुद्ध मनसेने व्हीप आदेश जारी केला आहे..व्हीप जारी केले असल्या मुळे ६ हि नगरसेवक मतदान नाही करू शकणार असे त्यांना बजावण्यात आले आहे ..पक्ष्याच्या आदेश शिवाय मतदान केल्यास नगर सेवकां वर नियम अंतर्गत कठोर कार्यवाही केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे..त्या मुळे मनसे तुन बाहेर पडलेल्या नगरसेवकांची पंचाईत झाली आहे मनसे च्या ह्या डावा मुळे शिवसेनेत असूनही शिवसेनेला ह्या नगरसेवकांचा काही फायदा होणार नाहीये..व्हीप नियम मोडून जर ह्या नगरसेवकांनी मतदान केले तर त्यांचे मतदान अवैध ठरून त्यांचे नगरसेवक पद हि बाद होऊ शकते.. काही दिवसं पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे,अश्विनी माटेकर,परमेश्वर कदम,दत्ता नरवणकर,दर अर्चना भालेराव आणि हर्षला मोरे यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires